चिंता जनतेच्या आरोग्याची! करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यतत्परतेचा मूर्तिमंत दाखला पाहायला मिळाला आहे. टोपे यांच्या आईची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तरीही आईसोबतच जनतेच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे, या उदात्त हेतुने | टोपे अविश्रांत काम करत आहेत.
आई चिंताजनक, तरीही टोपेंना चिंता जनतेच्या आरोग्याची!